पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 27 DEC 2024 9:31PM by PIB Mumbai

 

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने  X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:

"महाराष्ट्राचे राज्यपाल, श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."

***

N.Chitale/S.Kakade/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2088512) आगंतुक पटल : 88
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam