पंतप्रधान कार्यालय
आज अटलजींच्या 100 व्या जयंतीदिनी देशासाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल आणि कशा प्रकारे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले त्याविषयी काही विचार व्यक्त केले आहेत- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2024 10:58AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2024
देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेला एक लेख आज सामाईक केला आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः
"आज अटलजींच्या 100 व्या जयंतीदिनी देशासाठी त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल आणि कशा प्रकारे त्यांनी अनेकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवले त्याविषयी काही विचार व्यक्त केले आहेत."
आदरणीय अटल बिहारी वाजपेयीजींनी संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी ज्या प्रकारे देशाला एक नवी दिशा आणि गती दिली, तिचा प्रभाव नेहमीच अटल राहील. मोठ्या प्रमाणात त्यांचा सहवास आणि आशीर्वाद प्राप्त होण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाचा मी लिहिलेला हा लेख….
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2087786)
आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam