आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंडपाला दिली भेट
Posted On:
26 NOV 2024 10:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2024
आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावरील भारत मंडपम संकुलातील 43 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात (आयआयटीएफ) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंडपाला भेट दिली. ‘वन हेल्थ संकल्पनेवर मंडप तयार करण्यात आला आहे.

विविध आरोग्य उपक्रम दर्शवणारा मंडप उभारल्याबद्दल मंत्रालयाच्या प्रयत्नांची, जाधव यांनी प्रशंसा केली.

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2077753)
Visitor Counter : 46