Posted On:
20 NOV 2024 11:26AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांच्या पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले:
"तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे . मानवतेने उज्वल आणि चांगल्या भविष्यासाठी याचा एकत्रितपणे उपयोग करावा. @KGeorgieva"
* * *
JPS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai