पंतप्रधान कार्यालय
श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2024 8:44AM by PIB Mumbai
श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु नानक देवजी यांची शिकवण आपल्याला करुणा, दयाळूपणा आणि नम्रतेची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रेरित करतात, असे त्यांनी नमूद केले आहे
आपल्या एक्स पोस्टवर त्यांनी म्हटले आहे; "श्री गुरु नानक जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. श्री गुरू नानक देवजींच्या शिकवण आपल्यातील करुणा, दयाळूपणा आणि नम्रतेची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रेरणा देत रहातील. आपल्याला समाजसेवा करण्यासाठी आणि आपले विश्व अधिक चांगले करण्यासाठी देखील त्यांच्याकडून प्रेरणा मिळो
***
M.Chopade/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2073563)
आगंतुक पटल : 90
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam