पंतप्रधान कार्यालय
आदिवासी गौरव दिनानिमित्त, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली
Posted On:
15 NOV 2024 8:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी गौरव दिनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याप्रसंगी ते म्हणाले की बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग केला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“भगवान बिरसा मुंडा यांनी जन्मभूमीच्या मान-सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्वाचे समर्पण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त, ‘आदिवासी गौरव दिनाच्या’ पवित्र प्रसंगी माझे त्यांना शतशः नमन #JanjatiyaGauravDiwas”
***
M.Chopade/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2073560)
अभ्यागत कक्ष : 102
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam