पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कन्नडा राज्योत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकवासीयांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 01 NOV 2024 9:07AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नडा राज्योत्सवानिमित्त कर्नाटकवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :

कर्नाटकची अनुकरणीय संस्कृती आणि परंपरा साजरा करणारा कन्नडा राज्योत्सव हा एक अतिशय खास प्रसंग आहे. सर्व क्षेत्रांमध्ये वाढ आणि नवोन्मेष वाढवणारे उत्कृष्ट लोक आशीर्वाद रुपाने या राज्याला लाभले आहेत. कर्नाटकच्या जनतेला नेहमी आनंद आणि यश मिळो, ही सदिच्छा.”

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2070007) आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam