पंतप्रधान कार्यालय
केरळ पिरावी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील देशबांधवांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2024 9:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ पिरावी निमित्त केरळवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“केरळ पिरावीनिमित्त शुभेच्छा! मंत्रमुग्ध करणारा निसर्ग, चैतन्यदायी परंपरा आणि मेहनती लोकांसाठी केरळ राज्य ओळखले जाते. केरळमधील लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. येणाऱ्या काळात राज्यातील लोकांची उत्तरोत्तर प्रगती होत राहो.”
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2070000)
अभ्यागत कक्ष : 332
Read this releasein:
Odia
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam