पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी छत्तीसगडच्या नागरिकांना छत्तीसगड राज्य स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 NOV 2024 9:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या नागरिकांना छत्तीसगड राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्व छत्तीसगडवासियांना छत्तीसगड राज्याच्या स्थापनादिनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. वैभवशाली लोकपरंपरा आणि आदिवासी संस्कृती यांच्या अद्भुत संगमाने नटलेला हा प्रदेश वेगाने विकासाच्या मार्गावर पुढे जावो, हीच सदिच्छा“ , असे पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे.
***
S.Kane/V.Sahajrao/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2069997)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam