राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सियाचीन बेस कॅम्पला भेट देणार
Posted On:
25 SEP 2024 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (26 सप्टेंबर, 2024) सियाचीन बेस कॅम्पला भेट देतील आणि तेथे तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2058810)
अभ्यागत कक्ष : 96