केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2024 महिन्यासाठी भरतीचे निकाल केले जाहीर

Posted On: 23 SEP 2024 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 सप्‍टेंबर 2024

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने ऑगस्ट 2024 मधल्या भरतीच्या निकालांना अंतिम स्वरूप दिले आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांना याबाबत टपालाने वैयक्तिकरित्या कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य प्रकारे विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2058040) Visitor Counter : 38