भारतीय स्पर्धा आयोग
मँगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट लिमिटेड द्वारे श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधील समभाग संपादनाला भारतीय स्पर्धा आयोगाची मंजुरी
Posted On:
20 AUG 2024 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024
भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) मँगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट लिमिटेड द्वारे श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधील समभाग संपादनाला मंजुरी दिली आहे.
मँगो क्रेस्ट इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही मॉरिशसमध्ये स्थापन केलेली कंपनी आहे. अधिग्रहण करणाऱ्या कंपनीचा गुंतवणुकीचा मुख्य व्यवसाय आहे.
श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही नॅशनल हाऊसिंग बँकेकडे नोंदणी असलेली गृहनिर्माण वित्त कंपनी आहे.
सीसीआयचा सविस्तर आदेश जारी करण्यात येईल.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047095)