राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
28 JUL 2024 8:20AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी के. कैलाशनाथन यांना पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. कैलाशनाथन यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून त्यांची नियुक्ती प्रभावी ठरेल.
***
M.Iyengar/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2038020)
Visitor Counter : 88