श्रम आणि रोजगार मंत्रालय

कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक आकडेवारी

Posted On: 26 JUL 2024 9:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2024

 

जून 2024 मध्ये कृषी मजुरांसाठी (सीपीआय -एएल) आणि ग्रामीण मजुरांसाठी (सीपीआई-आरएल)(आधार: 1986-87=100) चा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक प्रत्येकी 11 अंकांनी वाढला आणि अनुक्रमे 1280 आणि 1292 च्या पातळीवर पोहोचला.

या महिन्यासाठी सीपीआय-एएल आणि सीपीआय-आरएलवर आधारित वार्षिक महागाई दर जून, 2023 मधील अनुक्रमे  6.31% आणि 6.16% च्या तुलनेत अनुक्रमे 7.02% आणि 7.04% नोंदला गेला. मे, 2024 मधील संबंधित आकडेवारी सीपीआय-एएलसाठी 7.00% आणि सीपीआय-आरएलसाठी 7.02% होती.

  

अखिल भारतीय ग्राहक  मूल्य निर्देशांक  (सामान्य आणि गट-निहाय ):

Group

Agricultural Labourers

Rural Labourers

 

May, 2024

June,2024

May, 2024

June, 2024

General Index

1269

1280

1281

1292

Food

1205

1220

1212

1227

Pan, Supari, etc.

2058

2060

2068

2070

Fuel & Light

1351

1342

1342

1333

Clothing, Bedding & Footwear

1296

1300

1355

1361

Miscellaneous

1339

1343

1339

1344

 

  

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2037807) Visitor Counter : 50