पंतप्रधान कार्यालय

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 19 JUL 2024 9:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जुलै 2024

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X वरील संदेशात म्हटले,

हरियाणाचे मुख्यमंत्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

 

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2034526) Visitor Counter : 19