पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 12 JUL 2024 5:51PM by PIB Mumbai

 

उत्तराखंडचे राज्यपाललेफ्टनंट(निवृत्त ) जनरल गुरुमित सिंग यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;

"उत्तराखंडचे राज्यपाल, @LtGenGurmit यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2032835) Visitor Counter : 18