केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ सहायक कमांडंट) परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर

Posted On: 05 JUL 2024 8:34PM by PIB Mumbai

 

केंद्रीय लोकसेवा आयोगाने 6 ऑगस्ट 2023 रोजी घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडंट) परीक्षा, 2023 च्या लेखी भागाच्या निकालावर आणि 13.05.2024 ते 14.06. 2024   या कालावधीत झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतींच्या आधारे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल  (एसएसबी) यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहायक कमांडंट (गट अ) या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.

2.        A total number of 312 candidates have been recommended for appointment as per the following break-up:-

General

EWS

OBC

SC

ST

Total

112

(Incl. 02 Ex-Servicemen)

33

95

(Incl. 04 Ex-Servicemen)

47

(Incl. 01 Ex-Serviceman)

25

 

312

(Incl. 07 Ex-Servicemen)

नियुक्तीसाठी एकूण 312 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

शिफारस केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड/नियुक्ती दिवाकर पांडे आणि इतरांनी दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका (नागरी ) क्रमांक 5877/2022 वि. गृह मंत्रालय आणि इतर या  याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा भवन इमारतीजवळ एक 'सुविधा काउंटर' आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 17:00 या दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/ 23381125 वर मिळवू शकतात. निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तथापि, उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Name of Service

Total Number of Vacancies

General

EWS

OBC

SC

ST

Total

C.R.P.F

24

05

14

08

04

55

B.S.F.

35

09

23

13

06

86

I.T.B.P.

42

08

21

12

08

91

S.S.B.

18

02

09

05

02

36

C.I.S.F.

39

09

29

09

05

91

TOTAL

158

33

96

47

25

359*

*incl. 10% of total vacancies reserved for Ex-Servicemen.

 

 

5.   The candidature of 75 recommended candidates with following Roll Nos. is provisional:

 

0205989

0300783

0400829

0500352

0500727

0500790

0501095

0502473

0502489

0502539

0502702

0503098

0503763

0503856

0505789

0506433

0506522

0507738

0602835

0804356

0805752

0806401

0806593

0807058

0807133

0807830

0808266

0808878

0809520

0813364

0813933

0814056

0817343

0818027

0820590

0822020

0824870

0828897

0831220

0832710

0835739

0835884

0837759

0839729

0839862

0843099

1000357

1201242

1300574

1301322

1301762

1301794

1301966

1502624

1700642

1700740

1900667

2400607

2609437

3401646

3402786

3402947

3503570

3504160

4000675

4300232

4400541

4400648

4600018

4901253

5200848

5402311

8800289

8800821

8900054

 

 

 

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031165) Visitor Counter : 14


Read this release in: English