पंतप्रधान कार्यालय

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 25 JUN 2024 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर सांगितले:

"उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028491) Visitor Counter : 31