Posted On:
17 JUN 2024 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जून 2024
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:
"राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai