भूविज्ञान मंत्रालय
डॉ. जितेंद्र सिंह यांनी भूविज्ञान मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा (स्वतंत्र प्रभार) कार्यभार स्वीकारला
Posted On:
11 JUN 2024 5:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथील पृथ्वी भवन मुख्यालयात पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाचा कार्यभार स्वीकारला.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001AEXF.jpg)
डॉ.जितेंद्र सिंह हे विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) देखील आहेत; पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्रीही आहेत. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत तसेच ते अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभागाचे राज्यमंत्री आहेत.
S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2024288)
Visitor Counter : 29