श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी राष्ट्रीय ग्राहक मूल्य निर्देशांकाची आकडेवारी – मार्च आणि एप्रिल 2024

Posted On: 07 JUN 2024 5:52PM by PIB Mumbai

 

श्रम आणि रोजगार मंत्रालयाचा श्रम विभाग प्रत्येक महिन्याला कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी राष्ट्रीय ग्राहक मूल्य निर्देशांक तयार करतो. 20 हून अधिक राज्यातील 600 हून अधिक गावांतून किरकोळ किमतीच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.  त्याप्रमाणे मार्च आणि एप्रिल 2024 चे निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत.

मार्चमध्ये कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी राष्ट्रीय ग्राहक मूल्य निर्देशांक एक पॉईटनं वाढ होऊन तो अनुक्रमे 1259 आणि 1270 झाला आहे. एप्रिलमध्ये कृषी मजुरांसाठीचा निर्देशांक 4  पॉईटने वाढून 1263  तर ग्रामीण मजुरांसाठीचा निर्देशांक 5 पॉईंटने वाढून  1275 इतका झाला आहे.

मार्च 2024 मध्ये कृषी आणि ग्रामीण मजुरांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकासाठी वार्षिक महागाई दर अनुक्रमे 7.15% आणि 7.08% नोंदवले गेले. एप्रिल 2024 मध्ये वार्षिक महागाई दर अनुक्रमे 7.03% आणि 6.96% नोंदवले गेले.

All-India Consumer Price Index Numbers for February, March & April 2024 (General & Group-wise):

Group

Agricultural Labourers

Rural Labourers

February

March

April

February

March

April

General Index

1258

1259

1263

1269

1270

1275

Food

1199

1198

1201

1205

1204

1207

Pan, Supari, etc.

2034

2037

2047

2043

2047

2056

Fuel & Light

1331

1339

1346

1323

1331

1338

Clothing, Bedding &Footwear

1280

1285

1290

1337

1343

1348

Miscellaneous

1307

1311

1323

1311

1315

1327

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023531) Visitor Counter : 123


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi