उपराष्ट्रपती कार्यालय

रामनवमीच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 16 APR 2024 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024

राम नवमीच्या शुभ प्रसंगी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंगल कामना करतो.

प्रभू रामाचे जीवन हे कर्तव्यनिष्ठा, सचोटी आणि सहिष्णुतेचा चिरंतन दाखला आहे. सदाचाराचा संदेश देणारी त्यांची तत्त्वे युगानुयुगे प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरली आहेत. आज प्रभू रामाने दिलेल्या शाश्वत मूल्यांचे आचरण करताना, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर पुढे जाण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा समर्पित करूया. 

समृद्ध आणि सशक्त भारत निर्माण करण्याच्या दृढनिश्चयाने काम करताना आपल्याला प्रभू श्री रामाच्या चिरंतन आदर्शांचे मार्गदर्शन लाभो.

उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद पुढील प्रमाणे:

रामनवमी के शुभ अवसर पर, मैं सभी नागरिकों को हार्दिक बधाई और शुभकामनाएं देता हूं।

भगवान राम का जीवन कर्तव्यपरायणता, सत्यनिष्ठा और सहिष्णुता का एक शाश्वत प्रमाण है। सदाचार का संदेश देते उनके सिद्धांत युगों से ही सभी के लिए प्रेरणास्रोत रहे हैं। आइए, आज हम भगवान राम द्वारा प्रज्ज्वलित शाश्वत मूल्यों की ज्योति के प्रति स्वयं को समर्पित करें।

हमारा जीवन प्रभु श्री राम के शाश्वत आदर्शों पर आधारित हो और हम एक समृद्ध एवं शक्तिशाली भारत के निर्माण के लिए संकल्पित होकर कार्य करें।

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018079) Visitor Counter : 35