केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2023 चा अंतिम निकाल जाहीर

Posted On: 16 APR 2024 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 एप्रिल 2024

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2023 मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षा 2023 च्या लेखी परीक्षेचा निकाल, आणि जानेवारी-एप्रिल, 2024 दरम्यान व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या निकालाच्या आधारावर, गुणवत्तेनुसार, पुढील पदांवर नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे:

i.भारतीय प्रशासकीय सेवा;

ii.भारतीय परराष्ट्र सेवा;

iii.भारतीय पोलीस सेवा; आणि

iv.केंद्रीय सेवा, गट ‘अ’ आणि गट ‘ब’.

1.एकूण 1016 उमेदवारांची नियुक्ती साठी शिफारस करण्यात आली असून त्याचे तपशील पुढील प्रमाणे आहेत:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

TOTAL

347

(incl.

07 PwBD-1,    

04 PwBD-2,

03 PwBD-3 &

02 PwBD-5)

115

(incl.

01 PwBD-1,     Nil PwBD-2,

01  PwBD-3 & Nil PwBD-5)

303

(incl.

07 PwBD-1,     02 PwBD-2,

01 PwBD-3 & 01 PwBD-5)

165

(incl.

01 PwBD-1,     Nil PwBD-2,

Nil PwBD-3 &

Nil PwBD-5)

86

(incl.

Nil PwBD-1,     Nil PwBD-2, Nil PwBD-3 & Nil PwBD-5)

1016

(incl.

16 PwBD-1,      06 PwBD-2,

 05 PwBD-3 &

03 PwBD-5)

2.नागरी सेवा परीक्षा नियम 2023 च्या नियम 20 (4) आणि (5) अनुसार, आयोगाने पुढील प्रमाणे उमेदवारांची एकत्रित यादी जारी केली आहे:

GENERAL

EWS

OBC

SC

ST

PwBD-1

PwBD-2

TOTAL

120

36

66

10

04

02

02

240

3.परीक्षेच्या नियमांमधील तरतुदींचा विचार करून, उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार विविध सेवांमध्ये नियुक्ती केली जाईल. केंद्रसरकार द्वारे भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांची यादी पुढील प्रमाणे:

SERVICES

GEN

EWS

OBC

SC

ST

Total

I.A.S.

73

17

49

27

14

180

I.F.S.

16

04

10

05

02

37

I.P.S.

80

20

55

32

13

200

Central Services Group ‘A’

258

64

160

86

45

613

Group ‘B’ Services

47

10

29

15

12

113

Total

474

115

303

165

86

1143*

 

*PwBD अंतर्गत भरली जाणारी 37 रिक्त पदे समाविष्ट आहेत (16 PwBD-1, 06 PwBD-2, 05 PwBD-3 आणि 10 PwBD-5)

4.शिफारस करण्यात आलेल्या 355 उमेदवारांचे अर्ज तात्पुरते राखून ठेवण्यात आले आहेत.

5. युपीएससी च्या कॅम्पसमध्ये परीक्षा हॉलजवळ एक "मदत केंद्र" आहे. उमेदवारांना त्यांची परीक्षा / भरती याबाबतची कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कामाच्या दिवशी सकाळी 10:00 ते 17:00 या वेळेत थेट अथवा 23385271 / 23381125 / 23098543 या दूरध्वनी क्रमांकावर मिळवता येईल. निकाल युपीएससी च्या http//www.upsc.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध आहे. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर गुण उपलब्ध होतील.

इंग्रजीमध्ये निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

हिंदीत निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2018022) Visitor Counter : 288