केंद्रीय लोकसेवा आयोग

केंद्रीय लोक सेवा आयोगाने मार्च 2024 च्या भर्ती निकालाला दिले अंतिम रूप

Posted On: 15 APR 2024 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2024

केंद्रीय  लोक सेवा आयोगाने मार्च 2024 च्या भर्ती निकालाला अंतिम रूप दिले आहे.

निवडीची शिफारस प्राप्त झालेल्या प्रत्येक उमेदवाराला टपालाद्वारे कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा सखोल विचार करण्यात आला. मात्र  अशा अर्जदारांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा पदासाठी त्यांची शिफारस करणे शक्य नसल्याबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे.

निकालासाठी इथे क्लिक करा.

N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017974) Visitor Counter : 37