उपराष्ट्रपती कार्यालय
ईस्टरच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींच्या जनतेला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
30 MAR 2024 7:01PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेला संदेश खालीलप्रमाणे आहे.
"ईस्टरच्या शुभ प्रसंगी मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे स्मरण करणारा ईस्टरचा सण प्रेम, करुणा आणि क्षमाशीलतेच्या सखोल प्रभावाची अतिशय ठळकपणे आठवण करून देतो. हा शुभ प्रसंग आपल्या सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देत आपल्या जीवनात शांती आणि सुसंवाद निर्माण करू दे”
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2016731)
आगंतुक पटल : 111