अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विविध कल्याणकारी योजना तसेच पायाभूत सुविधा विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने कर हस्तांतरणापोटी 1,42,122 कोटी रुपयांचा आणखी एक अतिरिक्त हप्ता केला जारी


या हप्त्यासह फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यांना कर हस्तांतरणाचे एकूण तीन हप्ते मिळाले आहेत

Posted On: 29 FEB 2024 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 फेब्रुवारी 2024

सरकारच्या विविध कल्याणकारी योजना तसेच पायाभूत सुविधा विकास योजनांना वित्तपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आज कर हस्तांतरणापोटी 1.42 लाख कोटी रुपयांचे दोन हप्ते जारी केले.

यापूर्वी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्राने अदा केलेल्या 71,061 कोटी रुपयांच्या कर हस्तांतरणाच्या हप्त्याव्यतिरिक्त आज हा निधी देण्यात आल्यामुळे फेब्रुवारी 2024 मध्ये राज्यांना कर हस्तांतरणाचे आता एकूण तीन हप्ते मिळाले आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या निधीची राज्य-निहाय खालील तक्त्यात दिली आहे:

Sl. No

Name of State

Total (₹Crore)

1

Andhra Pradesh

5752

2

Arunachal Pradesh

2497

3

Assam

4446

4

Bihar

14295

5

Chhattisgarh

4842

6

Goa

549

7

Gujarat

4943

8

Haryana

1553

9

Himachal Pradesh

1180

10

Jharkhand

4700

11

Karnataka

5183

12

Kerala

2736

13

Madhya Pradesh

11157

14

Maharashtra

8978

15

Manipur

1018

16

Meghalaya

1090

17

Mizoram

711

18

Nagaland

809

19

Odisha

6435

20

Punjab

2568

21

Rajasthan

8564

22

Sikkim

551

23

Tamil Nadu

5797

24

Telangana

2987

25

Tripura

1006

26

Uttar Pradesh

25495

27

Uttarakhand

1589

28

West Bengal

10692

 

Grand Total

142122

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 


(Release ID: 2010448) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi