Posted On:
14 FEB 2024 12:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बगदाना आश्रमाचे मंजी दादा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
गुरुआश्रम, बगदाना येथील पूज्य मंजी दादा यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांचे समाजसेवेतील योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल अनुयायांप्रति शोकसंवेदना
ॐ शांती...!!!"
* * *
NM/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai