कायदा आणि न्याय मंत्रालय
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी एक राष्ट्र एक निवडणुक यासंदर्भातल्या उच्चस्तरीय समितीची घेतली भेट; सल्लामसलत प्रक्रिया जारी
Posted On:
07 FEB 2024 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024
एक राष्ट्र एक निवडणुक यासंदर्भातल्या उच्चस्तरीय समितीचे (एचसीएल) अध्यक्ष राम नाथ कोविंद, आणि समितीचे सदस्य गुलाम नबी आझाद, डॉ एन के सिंह आणि संजय कोठारी यांनी, राजकीय पक्षांशी सल्लामसलत करण्याचा एक भाग म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. डी. राजा यांनी समितीसमोर तोंडी आणि लेखी स्वरुपात आपले म्हणणे मांडले.
N.Chitale/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2003784)
Visitor Counter : 83