Posted On:
07 FEB 2024 6:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले:
"बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai