महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारचे विविध उपक्रमांद्वारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन

Posted On: 07 FEB 2024 3:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 7 फेब्रुवारी 2024

अंगणवाडी सेवा ही केंद्र पुरस्कृत योजना असून तिची अंमलबजावणी राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाच्या कक्षेत येते. विविध स्तरांवरील रिक्त पदे भरण्याबाबतचा मुद्दा राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाकडे सातत्यपूर्ण चर्चा/दूरदृश्य प्रणालीद्वारे उचलला जातो. तसेच, मनुष्यबळाच्या योग्य नियोजनाची खातरजमा करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात दर वर्षी 30 एप्रिल ही एकच सेवानिवृत्ती तारीख स्वीकारण्याची विनंती राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

देशात 31 डिसेंबर 2023 पर्यंत 13,48,135 अंगणवाडी सेविका आणि 10,23,068 अंगणवाडी मदतनीसांची नोंद आहे.

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या संख्येची राज्यनिहाय यादी परिशिष्ट-I मध्ये दिली आहे.

केंद्र सरकारने 1 ऑक्टोबर, 2018 पासून, प्रमुख अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.3,000/- वरून रु.4,500/- प्रति महिना केले आहे; छोट्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविकांचे मानधन रु.2,250/- वरून रु.3,500/- प्रति महिना; तर अंगणवाडी मदतनिसांचे मानधन रु. 1,500/- वरून रु. 2,250/- प्रति महिना केले असून अंगणवाडी मदतनीसांसाठी रु. 250/- प्रति महिना आणि अंगणवाडी सेविकांसाठी रु. 500/- असे कामगिरीशी  निगडित प्रोत्साहन सुरू केले. याव्यतिरिक्त, राज्ये/केंद्रशासित प्रदेश या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या संसाधनांमधून अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन/मानधन देखील देत आहेत जे राज्यानुसार वेगवेगळे आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे प्रदान केलेले अतिरिक्त मानधन परिशिष्ट-II मध्ये दिलेले आहे. सध्या अंगणवाडी सेविका/ अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.

अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन आणि उत्तेजन देण्याच्या उद्देशाने, खालील गोष्टींसह विविध पाऊले/उपक्रम हाती घेण्यात आले आहेत:

i पदोन्नती, रजा, गणवेश, सामाजिक सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण,प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन, पोषण ट्रॅकरद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा लाभ:

सरकारने छोट्या अंगणवाडी केंद्रांचे नियमित अंगणवाडी केंद्रात अद्ययावतीकरण करण्याचे आदेश जारी केले आहेत. यामुळे, सध्याच्या छोट्या अंगणवाड्यांमधील सेविकांचे मानधन प्रति महिना रु.4,500/- पर्यंत वाढले आहे.

वर्ष 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात, सरकारने देशभरातील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा समावेश करण्यासाठी आयुष्मान भारतची व्याप्ती वाढवली आहे. हे दुय्यम आणि तृतीयक वैद्यकीय सेवेसाठी सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रति कुटुंब वार्षिक 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच  प्रदान करेल.

महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ANNEXURE-I

ANNEXURE REFERRED IN REPLY TO PART (b) of RAJYA SABHA UNSTARRED QUESTION NO. 627 FOR 07.02.2024 REGARDING “HONORARIUM FOR ANGANWADI WORKERS/HELPERS” ASKED BY SHRI V. VIJAYASAI REDDY.

 

State-wise list of number of Anganwadi Workers and Anganwadi Helpers

State

Anganwadi Workers

Anganwadi Helpers

Andhra Pradesh

55188

42097

Arunachal Pradesh

5209

2362

Assam

60568

49452

Bihar

112551

82687

Chhattisgarh

51245

42266

Goa

1237

1149

Gujarat

52616

46367

Haryana

24328

13417

Himachal Pradesh

18727

17855

Jharkhand

37982

29453

Karnataka

63688

56597

Kerala

33107

32180

Madhya Pradesh

96288

65378

Maharashtra

108507

74746

Manipur

11466

9848

Meghalaya

5895

4120

Mizoram

2239

2088

Nagaland

3955

3481

Odisha

73653

62144

Punjab

26588

17176

Rajasthan

61305

38009

Sikkim

1308

1286

Tamil Nadu

44141

39806

Telangana

34456

26127

Tripura

10131

9617

Uttar Pradesh

182741

112756

Uttarakhand

19583

8795

West Bengal

108077

99663

Andaman & Nicobar Islands

711

465

Dadra & Nagar Haveli - Daman & Diu

405

337

Delhi

10498

10542

J&K

27302

18882

Ladakh

1144

882

Lakshadweep

60

13

Puducherry

802

581

UT-Chandigarh

434

444

Total

1348135

1023068

 

*Data as per Poshan Tracker (Dec. 23)

Annexure II

ANNEXURE REFERRED IN REPLY TO PART (d) of RAJYA SABHA UNSTARRED QUESTION NO. 627 FOR 07.02.2024 REGARDING “HONORARIUM FOR ANGANWADI WORKERS/HELPERS” ASKED BY SHRI V. VIJAYASAI REDDY.

 

Additional honorarium given by the States/UTs to AWWs/AWHs from their own resources

S. No.

States/UTs

Additional honorarium given by States/UTs each month (In Rs.)

Anganwadi Workers (AWW)

Anganwadi Helper (AWH)

  1.  

Andaman & Nicobar

3000

2500

  1.  

Andhra Pradesh

7000

4750

  1.  

Arunachal Pradesh

Nil

Nil

  1.  

Assam

2000

1000

  1.  

Bihar

1450

725

  1.  

Chandigarh

3600

1800

  1.  

Chhattisgarh

2000

1000

  1.  

Dadra Nagar Haveli and Daman & Diu

1000

600

  1.  

Delhi

5178

2589

  1.  

Goa

5500-13500*

3750-6750*

  1.  

Gujarat

5500

3250

  1.  

Haryana

7286-8429*

4215

  1.  

Himachal Pradesh

4600

2450

  1.  

Jammu & Kashmir

600

340

  1.  

Jharkhand

5000

2500

  1.  

Karnataka

6500-7000*

4000-4500*

  1.  

Kerala

2000

2000

  1.  

Lakshadweep

5500

4750

  1.  

Madhya Pradesh

7000

3500

  1.  

Maharashtra

3825

2175

  1.  

Manipur

1000

600

  1.  

Meghalaya

1500

1000

  1.  

Odisha

1000

500

  1.  

Puducherry

600

300

  1.  

Punjab

5000

2850

  1.  

Rajasthan

3891-4030*

2640

  1.  

Sikkim

2225

1500

  1.  

Uttarakhand

3000

1500

  1.  

West Bengal

3750

4050

  1.  

Uttar Pradesh

1500

750

  1.  

Nagaland

Nil

Nil

  1.  

Mizoram

450

500

  1.  

Tamil Nadu

3200-19700*

1850-10250*

  1.  

Telangana

9150

5550

  1.  

Tripura

150-5346*

93-3518*

  1.  

Ladakh

1300

650

* Depending on the qualification and/or number of years of service

 

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2003491) Visitor Counter : 1056