गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा
देशाची एकता आणि अखंडतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे स्वातंत्र्यसैनिक, संविधान निर्माते आणि निर्भय जवान अशा सर्वांना मी वंदन करतो.
‘आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत निर्मितीचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आपले योगदान देण्याचा प्रयत्न करूया”
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या X प्लॅटफॉर्म वर शाह यांनी पोस्ट करत, “देशाची एकता आणि अखंडतेसाठी आपले आयुष्य वेचणारे सर्व स्वातंत्र्यसैनिक, संविधान निर्माते आणि वीर जवानांना वंदन केले आहे. आपण सर्वांनी एकत्रित येऊन, देशातील लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याचे आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारत बनवण्याच्या संकल्पात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.”
* * *
S.Kane/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1999938)
आगंतुक पटल : 129