पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
25 JAN 2024 9:42AM by PIB Mumbai
हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त प्रदेशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“हिमाचल प्रदेशातील माझे कुटुंबीय निसर्ग - कला आणि संस्कृतीवरील प्रेमासोबतच त्यांच्या धैर्य आणि शौर्यासाठी ओळखले जातात. आपला गौरवशाली वारसा जपण्यासाठी ते नेहमीच समर्पित राहिले आहेत. राज्य स्थापना दिनानिमित्त त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.”
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1999433)
Visitor Counter : 100
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam