राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

Posted On: 23 JAN 2024 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2024

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती (23 जानेवारी, 2024) पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अभिवादन केले आहे.  राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून राष्ट्रपतींनी आदरांजली अर्पण केली. 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/AS2_6278MRRZ.JPG

 

* * *

R.Aghor/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1998849) Visitor Counter : 75