पंतप्रधान कार्यालय
श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
17 JAN 2024 8:13AM by PIB Mumbai
श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्या धैर्य तसेच करुणेचे स्मरण केले आहे. श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावनांची एक चित्रफीतही पंतप्रधानांनी सामायिक केली.
पंतप्रधानांनी संदेशात म्हटले आहे;
"श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त मी आदरांजली अर्पण करतो आणि त्यांचे धैर्य तसेच करुणेचे स्मरण करतो. त्यांचे जीवन अनेक लोकांसाठी शक्तीचा स्रोत आहे ".
***
JPS/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1996863)
अभ्यागत कक्ष : 152
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam