पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दिल्या भोगीच्या शुभेच्छा

Posted On: 14 JAN 2024 12:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोगी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे:

भोगीच्या विशेष पर्वानिमित्त शुभेच्छा.

***

N.Chitale/S.Naik/P.Kor

 



(Release ID: 1995994) Visitor Counter : 154