पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगडच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Posted On:
15 DEC 2023 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2023
छत्तीसगडचे राज्यपाल बिस्वभूषण हरीचंदन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले:
“छत्तीसगडचे राज्यपाल श्री बिस्वभूषण हरीचंदन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली”
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1986986)
अभ्यागत कक्ष : 140
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam