पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 14 DEC 2023 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  

एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे:

“मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”

 

* * *

S.Kakade/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986311)