राष्ट्रपती कार्यालय
आर. वेंकटरमण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींकडून आदरांजली
Posted On:
04 DEC 2023 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (4 डिसेंबर, 2023) राष्ट्रपती भवन येथे माजी राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत आदरांजली वाहिली.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1982333)
Visitor Counter : 73