राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सहा देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ओळखपत्रे सादर केली

Posted On: 28 NOV 2023 2:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,28 नोव्हेंबर 2023


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात आयर्लंड, बोस्निया आणि हर्जेगोविना, आर्मेनिया, मलेशिया, माली आणि मार्शल बेटांचे राजदूत/उच्चायुक्त यांच्याकडून ओळखपत्रे स्वीकारली. ओळखपत्रे सादर करणाऱ्यांचे तपशील पुढील प्रमाणे:

1. महामहिम केविन केली, आयर्लंडचे राजदूत.

2. महामहिम हॅरिस हर्ले, बोस्निया आणि हर्झेगोव्हिनाचे राजदूत.

3. महामहिम वहागन अफयान, आर्मेनियाचे राजदूत.

4.  महामहिम  मुझफ्फर शाह बिन मुस्तफा, मलेशियाचे उच्चायुक्त.

5. महमहिम ब्रिगेडियर जनरल फेलिक्स डायलो, मालीचे राजदूत.

6. महामहिंम अलेक्झांडर कार्टर बिंग, मार्शल बेटांचे राजदूत.

 
G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 1980379)