उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपती 27 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबई भेटीवर


श्रीमद राजचंद्रजी जयंतीनिमित्त आयोजित ‘आत्मकल्याण दिवस’ सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती उपस्थित राहणार

Posted On: 25 NOV 2023 9:26AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती जगदीप धनखड 27 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबईला भेट देतील.

राज्याच्या एकदिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड श्रीमद राजचंद्रजींच्या जयंती सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 यावेळी उपराष्ट्रपतींच्य हस्ते श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचे अनावरणही करण्यात येणार आहे. 

***


Shilpa P/S. Mukhedkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1979668) Visitor Counter : 101