सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2023 या कालावधीतील देशाचा रोजगार दृष्टिक्षेप केला प्रसिद्ध
Posted On:
24 NOV 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालया अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ ), विशिष्ट पैलूंमध्ये प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी, निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध प्रशासकीय नोंदींवर आधारित सप्टेंबर, 2017 ते सप्टेंबर, 2023 या कालावधीतील देशाचा रोजगार दृष्टिक्षेप प्रसिद्ध केला आहे.
तपशीलवार रोजगार दृष्टिक्षेप येथे पाहता येईल.
(Click here to see the Annexures in PDF Format)
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1979453)
Visitor Counter : 142