पंतप्रधान कार्यालय
झारखंडमधील रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाला पंतप्रधानांनी दिली भेट
प्रविष्टि तिथि:
15 NOV 2023 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमधल्या रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाला भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले:
"रांची मधील स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयात जाऊन भगवान बिरसा मुंडा यांना पुष्पांजली अर्पण केली ."
यावेळी पंतप्रधानांसोबत झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा हे मान्यवर उपस्थित होते.
S.Kakade/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1977156)
आगंतुक पटल : 150
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam