पंतप्रधान कार्यालय
माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
12 NOV 2023 9:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
श्री मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर टिप्पणी करताना म्हटले:
"माजी राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्या आज घरी गेलो आणि त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला शुभ दीपावली म्हणून शुभेच्छा दिल्या."
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1976528)
आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam