कायदा आणि न्याय मंत्रालय
कायदेविषयक साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमात 6 लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन
Posted On:
07 NOV 2023 1:51PM by PIB Mumbai
न्याय विभागाचा कायदेविषयक साक्षरता आणि कायदेविषयक जागरूकता कार्यक्रमात (LLLAP) दिशा (DISHA) योजनेंतर्गत 14 अंमलबजावणी संस्थांच्या माध्यमातून 6 लाखांहून अधिक लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.

***
S.Tupe/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975341)
Visitor Counter : 154