ग्रामीण विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्रामीण विकास विभागाची विशेष मोहीम 3.0

Posted On: 21 OCT 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

विशेष मोहीम 3.0 अंतर्गत ग्रामीण विकास विभाग नियम 337 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे, सार्वजनिक तक्रारी, अर्ज आणि आयएमसी अर्थात आंतर मंत्रालयीन चर्चा प्रकरणे यांचा संपूर्ण निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोहिमेच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी, विभागाने आयएमसी प्रकरणे 100%, सार्वजनिक तक्रारी 41%, पंतप्रधान कार्यालय संदर्भ 25%, सार्वजनिक तक्रार अर्ज 22% आणि राज्य संदर्भांचा 10% निपटारा केला आहे. विभागाने या संधीचा उपयोग अनावश्यक बाबी काढून टाकणे, सामायिक परिसराची स्वच्छता आणि कार्यालय कक्षांच्या नीटनेटकेपणासाठी केला आहे. त्याची क्षणचित्रे खाली दिली आहेत :

Description

Before

After

Deep Cleaning of rooms

Cleaning of office space at India Habitat Centre

 

* * *

M.Pange/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969698) Visitor Counter : 128


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil