पंतप्रधान कार्यालय
भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रा. एम एस. स्वामिनाथन यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयीचे आपले विचार पंतप्रधानांनी लेखणीतून केले व्यक्त
प्रविष्टि तिथि:
07 OCT 2023 2:39PM by PIB Mumbai
भारताला कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रा. एम एस. स्वामिनाथन यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाविषयीचे आपले विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेखणीतून शब्दबद्ध केले आहेत.
X या समाजमाध्यमावर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:
“भारताला कृषीक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी डॉ. प्रा. स्वामिनाथन यांनी जे अतुल्य योगदान दिले आहे, त्याविषयीच्या माझ्या भावना शब्दबद्ध करण्याचा मी काहीसा प्रयत्न केला आहे.शेतकऱ्यांच्या समृद्धी साठी त्यांनी अविरत आणि प्रचंड कष्ट घेतले होते.
https://www.narendramodi.in/prof-swaminathan-s-unyielding-commitment-eng”
भारतात आपण आज जी आधुनिक आणि प्रगतीशील कृषिव्यवस्था बघतो आहोत, त्याचा पाया एम. एस. स्वामिनाथन यांनी घातला होता. त्यांच्या या अमूल्य योगदानाला समर्पित हा माझा लेख..
https://www.narendramodi.in/hi/prof-swaminathan-s-unyielding-commitment-hin”
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965386)
आगंतुक पटल : 164
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam