पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

Posted On: 04 OCT 2023 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2023

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या  जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

मातृभूमीचे खरे सेवक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या  जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी नमन. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी ऊर्जा देण्याचे कार्य केले, ते देशाच्या अमृतकाळातील वाटचालीसाठीही  प्रेरणास्रोत आहे.

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1964183) Visitor Counter : 120