उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 OCT 2023 9:28AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

एका एक्स पोस्टमध्ये, उपराष्ट्रपती म्हणाले;

“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! शालीनता, विद्वत्ता आणि विवेकाचे ते प्रतीक आहेत, ज्यांच्या नेतृत्वाचा आपल्या देशाला मोठा लाभ झाला आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.”

***

S.Thakur/S.Kane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1962594) Visitor Counter : 110