पंतप्रधान कार्यालय

अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 22 SEP 2023 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 सप्टेंबर 2023

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या  समाज माध्यमाव्दारे  माहिती  दिली ;

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री @PemaKhanduBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. 

 S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1959744) Visitor Counter : 82