महिला आणि बालविकास मंत्रालय
6 व्या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात अंगणवाडी केंद्रातर्फे ‘पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे’ विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Posted On:
20 SEP 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2023

6 व्या राष्ट्रीय पोषण माह 2023 चा एक भाग म्हणून, अंगणवाडी केंद्राने पावसाच्या पाण्याच्या संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली. यामुळे आपल्या भावी पिढीला शाश्वततेचे पाईक बनण्यासाठी सक्षम बनवले जाईल. या स्पर्धेत क्षेत्र पर्यवेक्षक आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुले आणि मातांनी पावसाचे पाणी वाचवण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग काय असू शकतात, हे चित्रांच्या माध्यमातून दाखवले.
* * *
S.Bedekar/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1959150)
Visitor Counter : 147